• Events
  • Gallery
  • Blog
  • Contact
  • Our Team
  • Features
    • M.A. Yogashastra Syllabus
    • Portfolio
    • About Us
    Yog Vidya Dham Shirpur
    • Events
    • Gallery
    • Blog
    • Contact
    • Our Team
    • Features
      • M.A. Yogashastra Syllabus
      • Portfolio
      • About Us

      Regular Events

      • Home
      • Blog
      • Regular Events
      • निसर्ग योग साधना 2024

      निसर्ग योग साधना 2024

      • Posted by Yog Dham Shirpur
      • Categories Regular Events
      • Date 07/10/2024

      आजची सकाळ एक खरोखरच वेगळी सकाळ होती … बरोबर वेळेवर योग विद्या धाम येथून नागेश्वर मंदिराकडे प्रस्थान… तिथे पोहोचल्या बरोबर एक तासभर योगाभ्यास….

      आजचा योगाभ्यास एक वेगळीच अनुभूती देणारा होता… नागेश्वर मंदिरासारखे आध्यात्मिक ठिकाण…निसर्गरम्य परिसर…..

      वटवृक्षांनी बहरलेल्या ठिकाणी योगाभ्यास.. 

      आणि वर्ग घेणारे आपले गुरुजी. .. 

      एक दुग्धशर्करा योग … 

      उगवत्या सूर्याच्या साक्षीने गुरुजींनी घेतलेले सूर्यनमस्कार एक वेगळीच ऊर्जा देऊन गेले ….. 

      त्यानंतर झालेले मानसिक पातळीवरील आसन, प्राणायाम व अंतर्मनाचे ध्यानाने आंतरिक ऊर्जा लाभण्याची अनुभूती आली …..

      संपूर्ण योगाभ्यासादरम्यान अंगाला स्पर्श करणारा थंडगार वारा…..पानांची सळसळ ……

      पक्षांचा चिवचिवाट व अशा वातावरणात सुंदर असे आत्मषटक……

      त्यानंतर चहापान…नागेश्वर भगवंताचे दर्शन मंदिराच्या गाभाऱ्यातील सामूहिक ओंकार उच्चारण ….

      मंदिराच्या विश्वस्तांनी केलेला आदर सत्कार …..

      हे सारे काही मन भारावून टाकणारे होते आणि हे सर्व काही जे प्राप्त झाले ते आदरणीय गुरुजींमुळेच.. आदरणीय गुरुजींच्या काटेकोर नियोजनामुळे आपली आजची सकाळ संस्मरणीय अशी सकाळ ठरली व पुनश्च एकदा कायमस्वरूपी मनात कोरून राहणारी आपले सर्व योगशिक्षकमित्रांसोबतची निसर्गरम्य ठिकाणची आणखी एक सहल यशस्वी झाली. 

      धन्यवाद गुरुजी🙏💐

      Nisarg Yog
      • Share:
      author avatar
      Yog Dham Shirpur

      Previous post

      Yashwantrao Chavan Open University - National Conference 2024
      07/10/2024

      Next post

      दिवाळी पहाट
      29/10/2024

      You may also like

      Admissions 2025-26
      6 June, 2025

      अधिकृत योग शिक्षक होण्याची सुवर्ण संधी- कै.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मान्यता प्राप्त ‘ योग शिक्षक ‘( Yog Teacher) या पदविका ( कालावधी 1 वर्ष ) अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु, 10 सप्टेंबर पर्यंत जगभरात योग विद्येचा झपाट्याने प्रसार होत असून …

      Role Of Yoga In PCOD
      15 March, 2025

      The recent lecture delivered at R C Patel IMRD College regarding the role of yoga in managing PCOD for girls. The information presented was enlightening and provided a comprehensive understanding of how yoga can positively impact the physical and mental …

      NSS Camp of Engineering College Shirpur
      7 March, 2025

      NSS Camp of Engineering College Shirpur Delivered lecture on Yoga & Health Enthusiastic participation made the session lively and engaging. This session helpful and inspiring as we explored the various aspects of yoga and its benefits for mental and physical …

      Categories

      • Blog
      • Informative
      • MA Yogshastra
      • Regular Events
      (91) 99232 88095
      ydhamshirpur@gmail.com
      Facebook Twitter Google-plus Pinterest

      Company

      • About Us
      • Blog
      • Contact
      • Become a Teacher

      Links

      • Courses
      • Events
      • Gallery

      Support

      • Language Packs

      Recommend

      • WordPress

      Education WordPress Theme by ThimPress. Powered by WordPress.

      • Privacy
      • Terms
      • Sitemap
      • Purchase