• Events
  • Gallery
  • Blog
  • Contact
  • Our Team
  • Features
    • M.A. Yogashastra Syllabus
    • Portfolio
    • About Us
    Yog Vidya Dham Shirpur
    • Events
    • Gallery
    • Blog
    • Contact
    • Our Team
    • Features
      • M.A. Yogashastra Syllabus
      • Portfolio
      • About Us

      Informative

      • Home
      • Blog
      • Informative
      • Admissions 2025-26

      Admissions 2025-26

      • Posted by Yog Dham Shirpur
      • Categories Informative, Regular Events
      • Date 06/06/2025

      अधिकृत योग शिक्षक होण्याची सुवर्ण संधी-

      कै.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मान्यता प्राप्त ‘ योग शिक्षक ‘( Yog Teacher) या पदविका ( कालावधी 1 वर्ष ) अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु, 10 सप्टेंबर पर्यंत

      जगभरात योग विद्येचा झपाट्याने प्रसार होत असून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर योग शिकविण्याची संधी उपलब्ध होत आहे.

      तज्ञ योग शिक्षकांकडून मार्गदर्शन

      @ योग विद्या धाम पांडुरंग नगर शहादा रोड शिरपूर जिल्हा धुळे (Study centre code -52150)
      कालावधी -सप्टेंबर 2022 ते मे 2023

      Offline व online शिक्षणाची सोय फक्त शनिवारी व रविवारी सकाळी वर्ग

      शैक्षणिक पात्रता-

      1. किमान बारावी उत्तीर्ण
      2. किंवा 10+2 (शासनमान्य कोणताही दोन वर्षाचा कोर्स),
      3. किंवा YCMOU ची पुर्व परिक्षा उत्तीर्ण.
        -👉आवश्यक कागदपत्र 👈
        🕒 उत्तीर्ण गुणपत्रक
        🕒 वयाचा दाखला (TC )
        🕒 1 पासपोर्ट साईज फोटो
        आधार कार्ड

      YCMOU

      👉खाते क्रमांक –
      13320100001670
      Ifsc BARB0SHIRPU
      (Fifth charecter is zero)
      खात्याचे नाव
      Bank Of Baroda

      तसेच

      कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय ,रामटेक नागपूर संचलित
      1) एम ए योगशास्त्र. 2 वर्षे
      पात्रता –
      वयोगट- 18 ते 60 वर्ष
      शिक्षण – M.A. साठी कोणत्याही शाखेचा पदवीधर.
      कालावधी – 2022 ते 2024 M.A. साठी

      योग शिक्षक व्हा, स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य निरोगी ठेवा

      M.A. YOGSHASTRA
      Bank Name :- UNION BANK OF INDIA
      A/c Holder Name :- Yog Vidya Dham Sanchalit
      Yog Mahavidyalaya
      Shirpur
      A/C No :- 567301010050488
      Type of A/C :- Saving Account
      Branch :- Shirpur
      IFSC No. :- UBIN0556734
      Ph No. :- 9921070457

      संपर्क
      *डॉ. श्रीकांत वाडिले 9923288095

      • Share:
      author avatar
      Yog Dham Shirpur

      Previous post

      Role Of Yoga In PCOD
      06/06/2025

      Next post

      आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिरपूर शहरात भव्यदिव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन
      20/06/2025

      You may also like

      आषाढी एकादशीच्या निमित्ताने योग विद्याधाम संस्थेतर्फे पायी दिंडीचे आयोजन
      6 July, 2025

      योग विद्या धाम शिरपूर संस्थेतर्फे डॉ श्रीकांत वाडीले गुरुजी आणि डॉ वर्षाताई वाडीले मॅडम यांच्या पुढाकाराने शिरपूर मधील सर्व योगशिक्षक, योगसाधक तसेच नागरिकांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीच्या दर्शनासाठी पायी दिंडीमध्ये हिरीरीने सहभाग घेतला. सकाळी ठिक 6 सहा वाजता योगशिक्षक …

      आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिरपूर शहरात भव्यदिव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन
      20 June, 2025

      योग विद्या धाम संस्था शिरपूर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 20 जून 2025 रोजी संपूर्ण शिरपूर शहरात भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले..  बस स्टँड पासून सुरुवात होऊन गुजराती कॉम्प्लेक्स- पाच कंदील -बालाजी मंदिर- उपजिल्हा रुग्णालय- आशीर्वाद हॉस्पिटल -करवंद …

      Role Of Yoga In PCOD
      15 March, 2025

      The recent lecture delivered at R C Patel IMRD College regarding the role of yoga in managing PCOD for girls. The information presented was enlightening and provided a comprehensive understanding of how yoga can positively impact the physical and mental …

      Categories

      • Blog
      • Informative
      • MA Yogshastra
      • Regular Events

      Yog Vidya Dham Shirpur is proudly powered by WordPress