सकाळच्या सुमारास योग, व्यायाम करण्याचे जे अतिरिक्त लाभ मिळतात ते तुमच्या शरीर आणि मेंदूच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. कारण सकाळी व्यायाम केल्यानं रात्री चांगली झोप येते आणि शरीराला भूक देखील लागते.
योग वर्ग सकाळ (Yoga Class Morning)
Start Time
6:15 AM
23/12/2023
Finish Time
5:00 PM
30/12/2024
Address
Shirpur


