




योग विद्या धाम शिरपूर
Yog Prachar Yog prasar
शिरपूर शहरात मा.आ.श्री. अमरोशभाई पटेल न भूपेशभाईच्या अनमोल सहकार्याने योग विद्या धाम संस्था योग शाखाचा प्रचार व प्रसार करीत आहे.
योग शास्त्र ही भारतीय ऋषी महामुनी पतंजली यांनी जगाला दिलेली महान देणगीच आहे. संसार करताना आपण निरोगी व स्वस्थ राहण्यासाठी नियमीत योगाभ्यासाला पर्याय नाही. गोळ्या औषधांचा खर्च टाळायचा असेल व घरातील वातावरण नेहमी प्रसन्न आनंदी ठेवायचे असेल तर प्रत्येकाने नियमीत कमीत कमी अर्धा संस्था आहे. ते पाऊण तास योगाभ्यास करणे आवश्यक आहे. व आपण पाहतो की घरात एक व्यक्ती जरी आजारी पडली तर संपूर्ण कुटुंब दुःखी होते धावपळ होते, खर्च तर होतोच, शारिरीक, मानसिक सर्वच त्रास वाढतो. कधीतरी त्रास झाला तर या गोळ्या औषधी घेणे गैर नाही मात्र पुन्हा पुन्हा औषधी घेणे व औषधांची सवय लावणे घातकच, मात्र नियमीत योगाभ्यासाने ते टाळता येते. संसारातील विविध जबाबदाच्या पार पाडतांना शरीर खराब होते. ते, मन व्याधित होते. काही वेळा मनात वेगवेगळे विचार अशा वेळी आपण जर नियमीत योगाभ्यास केला तर शरीरही निरोगी द्र अशोकराहते व मन ही संस्कारक्षम होते.
हाच शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेऊन २० वर्षापूर्वी शिरपूर आपणास सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व शहरात योग विद्या धाम या संस्थेची स्थापना करण्यात आली. सांगण्यास अभिमान वाटतो की, गेल्या 20 वर्षांत असा एकही महीना खंड पडला नाही की योग वर्ग झाला नाही. दर महीन्याच्या १ तारखे पासुन पुरुष व महीलांसाठी योग वर्ग अविरत, सतत सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चितदुःखभाग् भवेत् ।। प्रालीका) सुरूच आहे व अनेक साधकांनी त्याचा लाभ घेतला आहे. संस्थेने सुरुवातीस शहाराच्या विविध भागात जसे पाताळेश्वर मंदिराची गॅलरी, जेष्ठ नागरिक संघाचा हॉल, साधकांच्या घराच्या गच्चीवर इ. अनेक ठिकाणी वर्ग घेतले त्यानंतर संस्थेचे आधारस्तंभ ठरलेले गणेशभाऊ पोतदार यांच्या चिकाटीने मा.आमरीशभाई व व मा. श्री. भुपेशभाई पटेल यांच्या अनमोल सहकार्याने व मार्गदर्शनाने आमदार निधी मधूनही बांधकामात मदत मिळून स्वतःची वास्तु उभारण्यात आली संस्थेतर्फे कुवलयानंद जयंती गुरु पौर्णिमा मकर संक्रांत गुढीपाडवा, दसरा काही मनोरंजनात्मक कार्यक्रम पाडवा पहाट, आमावस्या पौर्णिमा संस्कार यज्ञ हे कार्यक्रम सतत सुरु असतात. डी. वाय. पी. टी. हा उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठाचा १ वर्षाचा अभ्याक्रम सतत ३ वर्ष चालविणारी योग विद्याधाम ही एकमेव संस्था.
संस्थेचा प्रगतीचा पुढील टप्पा म्हणून आज आम्ही स्व गणेश ज. पोतदार योग चिकित्सा केंद्र, (Yog Therephy Center ) चे भूमीपूजन व स्वास्थ्य वाचनालय (Health Liabrary) ची सुरुवात करीत आहोत.
संस्थेस त्यासाठी अनेक देगणीदारांनी मदत दिली त्यात मुख्यत्नांव घेता येईल ते आमचे परम स्नेही मा. श्री. तुषारंभात रंधे, श्री हसमुखभाई पटेल हे व यांच्या सारख्या अनेक हितचिंतकांचा सिहांचा वाटा आहे. स्व. गणेशभाऊ यांचा स्मृती दिन व संस्थेचे 21व्या वर्षात पदार्पण वे औचित्य राखूनच आज कर्म योगी नावाची स्मरणीका प्रकाशीत करीत आहोत.
आपले शारिरीक मानासिक आरोग्य चांगले राहो हीच धन्वंतरी चरणी मनःपूर्वक प्रार्थना ।
सर्वेऽपि सुखिन: संतू । सर्वे संतू निरामयः ।।
।। ॐ शांती शांती शांती हिः।
Meet Our Team
Plugins your themes with even more features.