• Events
  • Gallery
  • Blog
  • Contact
  • Our Team
  • Features
    • M.A. Yogashastra Syllabus
    • Portfolio
    • About Us
    Yog Vidya Dham Shirpur
    • Events
    • Gallery
    • Blog
    • Contact
    • Our Team
    • Features
      • M.A. Yogashastra Syllabus
      • Portfolio
      • About Us

      Regular Events

      • Home
      • Blog
      • Regular Events
      • आषाढी एकादशीच्या निमित्ताने योग विद्याधाम संस्थेतर्फे पायी दिंडीचे आयोजन

      आषाढी एकादशीच्या निमित्ताने योग विद्याधाम संस्थेतर्फे पायी दिंडीचे आयोजन

      • Posted by Yog Dham Shirpur
      • Categories Regular Events
      • Date 06/07/2025

      योग विद्या धाम शिरपूर संस्थेतर्फे डॉ श्रीकांत वाडीले गुरुजी आणि डॉ वर्षाताई वाडीले मॅडम यांच्या पुढाकाराने शिरपूर मधील सर्व योगशिक्षक, योगसाधक तसेच नागरिकांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीच्या दर्शनासाठी पायी दिंडीमध्ये हिरीरीने सहभाग घेतला.

      सकाळी ठिक 6 सहा वाजता योगशिक्षक श्री जयवंत सिसोदे सर, यांच्या घरापासून पायी दिंडीची सुरुवात झाली. अतिशय उत्साहाचे वातावरण होते.पाऊस जोरात सुरू होता. अतिशय मुसळधार पावसामध्ये सुद्धा सर्वांनी भक्तीभावाने पायी दिंडीचा आनंद घेतला.. करा ओकेवर विठुरायाचे भजन म्हणत वारीला सुरुवात झाली.मध्येच एका ठिकाणी सर्वांनी जोडीने फुगड्या घेतल्या..

      शिरपूर ते निमझरी हे अंतर जवळपास 7 किलोमीटर आहे.परंतु भक्ती मार्गाने निमझरीच्या विठुमाऊलीचे मंदिर केव्हा आलं, कोणालाच कळलं नाही… विठुमाऊलीच्याच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर निमझरी ग्रामपंचायतीचे सरपंच छगन गुजर यांनी योग विद्या धाम संस्थेचे कार्याध्यक्ष व योग महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.वर्षाताई वाडीले मॅडम यांचा यथोचित सन्मान केला.त्यानंतर सर्व योगशिक्षक,योगसाधक व नागरिकांनी एका रांगेत लागून विठूमाऊली चे दर्शन घेतले.. 

      त्यानंतर सर्वांनी फराळ व चहापान केला,त्यानंतर सर्वांनी परतीचा प्रवास सुरू केला आणि सर्वजण सुखरूप घरी पोहोचले.. अतिशय विलक्षण,अविस्मरणीय असा तो पायी वारीचा अनुभव होता.

      Dindi2025
      Dindi2025
      Dindi2025
      Dindi2025
      Dindi2025
      Dindi2025
      Dindi2025

      Tag:Dindi2025

      • Share:
      author avatar
      Yog Dham Shirpur

      Previous post

      आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिरपूर शहरात भव्यदिव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन
      06/07/2025

      You may also like

      आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिरपूर शहरात भव्यदिव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन
      20 June, 2025

      योग विद्या धाम संस्था शिरपूर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 20 जून 2025 रोजी संपूर्ण शिरपूर शहरात भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले..  बस स्टँड पासून सुरुवात होऊन गुजराती कॉम्प्लेक्स- पाच कंदील -बालाजी मंदिर- उपजिल्हा रुग्णालय- आशीर्वाद हॉस्पिटल -करवंद …

      Admissions 2025-26
      6 June, 2025

      अधिकृत योग शिक्षक होण्याची सुवर्ण संधी- कै.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मान्यता प्राप्त ‘ योग शिक्षक ‘( Yog Teacher) या पदविका ( कालावधी 1 वर्ष ) अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु, 10 सप्टेंबर पर्यंत जगभरात योग विद्येचा झपाट्याने प्रसार होत असून …

      Role Of Yoga In PCOD
      15 March, 2025

      The recent lecture delivered at R C Patel IMRD College regarding the role of yoga in managing PCOD for girls. The information presented was enlightening and provided a comprehensive understanding of how yoga can positively impact the physical and mental …

      Categories

      • Blog
      • Informative
      • MA Yogshastra
      • Regular Events

      Yog Vidya Dham Shirpur is proudly powered by WordPress