योग विद्या धाम सदिच्छा भेट
- Posted by Yog Dham Shirpur
- Categories Regular Events
- Date 14/12/2024
आज दि.१४ डिसेंबर २०२४ रोजी संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख मा. श्रीशदेव पुजारी सोबत पश्चिम मध्य क्षेत्र संघटन मंत्री श्रीमान संजीवजी हे संस्कृत भाषा प्रचार व प्रसार यास्तव आले असता योग विद्या धाम येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी योग ,योग व उपचार ,निसर्गोपचार , केरळीय उपचार व मुख्यत्वे कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालयातील योगा अभ्यासक्रमावर चर्चा करण्यात आली. तसेच त्यांनी योग विद्या धामची लायब्ररी बघून समाधान व्यक्त केले.
प्रसंगी योग धामचे संचालक श्री विनोद सूर्यवंशी कार्याध्यक्ष डॉ.श्रीकांत वाडीले योग शिक्षक श्री एस डी माळी श्री योगेश कोठावदे श्री भूपेंद्र राजपूत श्री भावेश पटेल आदी उपस्थित होते.
Tag:Visit
You may also like
योग विद्या धाम शिरपूर संस्थेतर्फे डॉ श्रीकांत वाडीले गुरुजी आणि डॉ वर्षाताई वाडीले मॅडम यांच्या पुढाकाराने शिरपूर मधील सर्व योगशिक्षक, योगसाधक तसेच नागरिकांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीच्या दर्शनासाठी पायी दिंडीमध्ये हिरीरीने सहभाग घेतला. सकाळी ठिक 6 सहा वाजता योगशिक्षक …
योग विद्या धाम संस्था शिरपूर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 20 जून 2025 रोजी संपूर्ण शिरपूर शहरात भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.. बस स्टँड पासून सुरुवात होऊन गुजराती कॉम्प्लेक्स- पाच कंदील -बालाजी मंदिर- उपजिल्हा रुग्णालय- आशीर्वाद हॉस्पिटल -करवंद …
Admissions 2025-26
अधिकृत योग शिक्षक होण्याची सुवर्ण संधी- कै.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मान्यता प्राप्त ‘ योग शिक्षक ‘( Yog Teacher) या पदविका ( कालावधी 1 वर्ष ) अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु, 10 सप्टेंबर पर्यंत जगभरात योग विद्येचा झपाट्याने प्रसार होत असून …




